Kudchire Dainik Gomantak
Video

Kudchire: ‘कचरा’ प्रकल्पावरून कुडचिरेतील स्थानिक रस्त्यावर

Kudchire News: नियोजित प्रकल्पाच्या मुद्यावरून कुडचिरे गाव पुन्हा एकदा पेटून उठला. गावात कचरा प्रकल्प नकोच, या मागणीवर ठाम असलेल्या कुडचिरे गावातील लोकांचे रस्त्यावर उतरून कचरा प्रकल्पाविरोधात शक्तीप्रदर्शन.

गोमन्तक डिजिटल टीम

नियोजित प्रकल्पाच्या मुद्यावरून कुडचिरे गाव पुन्हा एकदा पेटून उठला. गावात कचरा प्रकल्प नकोच, या मागणीवर ठाम असलेल्या कुडचिरे गावातील लोकांनी आज (रविवारी) रस्त्यावर उतरून कचरा प्रकल्पाविरोधात शक्तीप्रदर्शन केले.

प्रकल्पाविरोधात लढा देण्यासाठी गावकऱ्यांनी संघटित रहावे, यासाठी जागृत देवतानांही गाऱ्हाणे घातले. गावावर आलेले संकट दूर करून, प्रकल्प लादू पाहणाऱ्यांना सुबुद्धी द्या, असे मागणेही लोकांनी मागितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी'चा धुमाकूळ! अवघ्या 5 दिवसांत 90 लाख फॉलोअर्स, 2029 च्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसला देणार टक्कर?

Goa Highway Bike Racing: सुसाट वेग, मॉडिफाईड बाईक्स अन् थरारक स्टंट्स; हायवेवर जीवघेणी बाईक रेसिंग करणाऱ्या दोघांना अटक, म्हापसा पोलिसांची कारवाई

Deepak Chahar Chit Celebration: विकेट घेतली, खिशात हात टाकला अन्... दीपक चहरने उडवली 'चिट सेलिब्रेशन'ची खिल्ली Video Viral

Horoscope: गुरुवारी बनतोय शुभ योग; 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, सर्व चिंता मिटणार; करिअरमध्ये मिळणार प्रगतीच्या नव्या संधी

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT