KTC Workers Press Conference Dainik Gomantak
Video

KTC Workers Protest: ...तर कदंबा ड्रायव्हर आणि कामगार संघटनेचा काम बंद आंदोलनाचा इशारा!

KTC Workers Press Conference: कदंबा ड्रायव्हर आणि कामगार संघटनेने पत्रकार परिषद घेऊन 'माझी बस योजना' बंद करण्याची मागणी केली आहे.

Manish Jadhav

कदंबा ड्रायव्हर आणि कामगार संघटनेने पत्रकार परिषद घेऊन 'माझी बस योजना' बंद करण्याची मागणी केली. याशिवाय, त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. खासगी बसेसना दिलेले कदंबाचे आंतरराज्य रुट रद्द करा. 300 नव्या डिझेल कदंबा बसेस घ्याव्यात. तसेच, पीएफवरील बंधने काढून एकूण पगारावर तो द्यावा. या मुख्य मागण्यांसह कदंब ड्रायव्हर आणि कामगार संघटनेने 6 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT