Konkan Railway News Dainik Gomantak
Video

Konkan Railway News: 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत

Konkan Railway: मार्ग मोकळा करण्याचे सुरु झालेले काम बुधवारी रात्री साठे आठ वाजता पूर्ण झाले.

Pramod Yadav

गोव्यातील मालपे-पेडणे बोगद्यात मुसळधार पावासामुळे चिखलमिश्रित पाणी आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मंगळवारी रात्री पासून मार्ग मोकळा करण्याचे सुरु झालेले काम बुधवारी रात्री साठे आठ वाजता पूर्ण झाले.

तब्बल अठरा तास कोकण रेल्वेचा मार्ग ठप्प होता याकाळात जवळपास सतरा ट्रेन्स रद्द करण्यात आल्या तर अनेक ट्रेन्सचा मार्ग बदलण्यात आला. कोकण रेल्वेकडून अखेर हा मार्ग खुला करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT