Kone Priole Dainik Gomantak
Video

Kone Priole: कोने-प्रियोळ येथे बेकायदेशीर डोंगर कापणी; जमीन मालकाविरुद्ध FIR दाखल

कोने प्रियोळ येथे हिरव्यागार डोंगराची कापणी करण्यात येत असल्याच्या घटनेने वादंग निर्माण झाला.

Manish Jadhav

कोने प्रियोळ येथे हिरव्यागार डोंगराची कापणी करण्यात येत असल्याच्या घटनेने वादंग निर्माण झाला. या डोंगराच्या खालच्या बाजुला घरे, कुळागरे अस्तित्वात आहेत. संदीप पारकर यांनी हा फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर एकच हल्लकल्लोळ उडाला. विशेष म्हणजे, या घटनेची आज (5 ऑगस्ट) गोवा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान दखल घेण्यात आली. कोने प्रियोळातील सर्व्हे क्रमांक 255/2 या Natural Cover Overlapping, No Devlopment Slop डोंगर कापणी प्रकरणात जमीन मालक अजय नाईक याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. टीसीपी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कोने प्रियोळ येथे सुरु असलेल्या डोंगर कापणीच्या वृत्ताची दखल घेत टीसीपी अधिकाऱ्यांकडून आज (5 ऑगस्ट) सकाळी पहाणी करण्यात आली. यावेळी खात्याकडून कसलीच परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. सर्व प्रकार बेकायदेशीर असल्याचेही पर्यटनमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT