Chief Minister Pramod Sawant  Dainik Gomantak
Video

Kolkata Doctor Case: कोलकाता लैंगिक अत्याचार प्रकरणात ममता बॅनर्जींनी हालगर्जीपणा दाखवला; CM सावंत

CM Pramod Sawant: कोलकाता येथील आरजी कर महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाने अवघा देश हादरला.

Manish Jadhav

कोलकाता येथील आरजी कर महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाने अवघा देश हादरला. गोव्यातही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. काल (16 ऑगस्ट) बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांकडून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यातच आज (17 ऑगस्ट) विद्यार्थी आणि डॉक्टरांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. याच पार्श्वभूमी आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अशा संवेदनशील प्रकरणात हालगर्जीपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ''कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत: एका महिला असून हालगर्जीपणा दाखवल्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT