Supreme Court Dainik Gomantak
Video

Kolkata Doctor Case: डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाची टास्क फोर्सची स्थापना

West Bengal Crime: पश्‍चिम बंगालमधील कोलकाता शहरातील एका इस्पितळात सेवा देणाऱ्या डॉक्टर तरुणीवर अत्याचार करुन हत्या करण्याच्या प्रकारामुळे सारा देश ढवळून निघाला आहे.

Manish Jadhav

पश्‍चिम बंगालमधील कोलकाता शहरातील एका इस्पितळात सेवा देणाऱ्या डॉक्टर तरुणीवर अत्याचार करुन हत्या करण्याच्या प्रकारामुळे सारा देश ढवळून निघाला आहे. देशभरात डॉक्टर्ससह सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जातेय. तर दुसरीकडे, आता या प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवासी डॉक्टरांच्या मोर्चाला संबोधित करताना तुमची इच्छा असेल तर या प्रकरणाचा तपास तुम्ही सांगाल त्या एजन्सीकडून करण्यात येईल असे सांगितले होते. यातच आता, या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली. न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT