Khapreshwar temple rebuilding Dainik Gomantak
Video

Khapreshwar Temple: खापरेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी नवीन जागा निश्चित; सुकूरमध्ये उभारणार मंदिर!

New Site for Khapreshwar: सुकूर येथील अल्कोन शोरूमच्या जवळ जागा निश्चित करण्यात आलीये

Akshata Chhatre

पर्वरी: गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील पर्वरी भागात श्री देव खाप्रेश्वर मंदिराचा वाद सुरु आहे. मंदिरच्या स्थानांतरामुळे स्थानिक नाराज आहेत, मात्र खापरेश्वर मंदिरासाठी नवीन जागा शोधून तिथे मंदिर पुन्हा उभारलं जाईल मुख्यमंत्री तसेच पर्यटनमंत्र्यांनी अशा दिलेल्या आश्वासनप्रमाणे पर्वरीतील सुकूर येथील अल्कोन शोरूमच्या जवळ जागा निश्चित करण्यात आलीये.

दरम्यान पर्वरीतील खापरेश्वर देवस्थानच्या भक्तांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी कधीही मंदिर समितीचे प्रतिनिधित्व केलेले नाही, उलट तशा अफवांचे खंडनच केले आहे. मंदिराच्या पुनर्बांधणीबाबत त्यांच्या नावाने प्रसिद्ध केलेली कोणतीही विधाने किंवा निर्णय त्यांची अधिकृत भूमिका दर्शवत नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

"आम्ही कधीच मंदिराच्या समितीच्या वतीने वक्तव्य केलेलं नाही, आम्ही कायम खापरेश्वराचे भक्त म्हणूनच भूमिका घेतली" असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मंदिराच्या मूळ जागेवर जीर्णोद्धाराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT