Keshavrao Bhosle Theatre Dainik Gomantak
Video

Keshavrao Bhosle Theatre : कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग

Sangeetsurya Keshvrao Bhosale Natyagruh: संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134 व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच नाट्यगृहाला आग लागण्याची घटना घडली

गोमन्तक डिजिटल टीम

कोल्हापुरातील (महाराष्ट्र) ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल (8 ऑगस्ट) रात्री भीषण आग. या भीषण आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाकडून शर्तीच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरा आग विझवण्यात यश आले. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या दुर्घटनेत नाट्यगृहाचे सुमारे 50 कोटींचे नुकसान झाले आहे. आज (9 ऑगस्ट) होणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या 134 व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT