Kedar Naik Kedar Naik: साळगावच्या आमदारांचे गीरीतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आश्वासन
Video

Kedar Naik: साळगावच्या आमदारांचे गीरीतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आश्वासन

Goa Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पुरते जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पुरते जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. तर दुसरीकडे, शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. यातच, साळगावचे आमदार केदार नाईक यांनीही गीरीतील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

Mati Bhram Yog: धन हानी अन् नात्यांमध्ये दुरावा! बुध-चंद्र युतीमुळे 3 राशींवर ओढावणार मोठे संकट; गुंतवणूक करताना 100 वेळा विचार करा

Goa Taxi New Fare Rates: गोव्यात टॅक्सी प्रवासाचे नवे दर लवकरच लागू! पहिल्या 3 किमीला 300, 3 ते 8 किमीला 445 रुपये

SCROLL FOR NEXT