Kanhaiya Kumar Murder Case Dainik Gomantak
Video

Kanhaiya Kumar Murder Case: CCTV फुटेज हा एक महत्त्वाचा पुरावा; पोलिस अधीक्षक

Kanhaiya Kumar Murder Case: चालकाने त्याच्याकडून केवळ अपघात घडल्‍याचीच कबुली दिली आहे.

Pramod Yadav

उसगाव-फोंडा येथे झालेल्या कन्‍हैयाकुमार मंडल या बिहारी इसमाच्‍या मृत्‍युप्रक़रणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी वासू कांबळी मदार याला बुधवारी अटक केली. पण, चालकाने त्याच्याकडून केवळ अपघात घडल्‍याचीच कबुली दिली आहे.

दरम्यान, कन्‍हैयाकुमारला धारदार शस्‍त्राने कुणी भोसकले? याचं कोडं अद्याप उलघडलेले नाही. यात आता दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी याप्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT