Kala Academy Issue Dainik Gomantak
Video

Kala Academy Issue: कमरेला पंचा नेसून कलाकार कला अकादमीसमोर

Kala Academy Issue : कला अकादमीच्या निकृष्ट कामाबाबत कलाकार आक्रमक होवून आंदोलन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

कला राखण मांड समितीच्या वतीने आज (२ जुलै) सकाळी कला अकादमीसमोर गाऱ्हाणे मांडून नारळ फोडत आंदोलनास सुरुवात केली. कला अकादमीच्या निकृष्ट कामाबाबत कलाकारांनी नाराजी व्यक्त केली असून, श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून सविस्तर चर्चा करणार असल्याची आंदोलनकर्त्यांची माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT