Kala Academy Dainik Gomantak
Video

Kala Academy: कला अकादमीसाठी गोव्यातील कलाकारांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतना गाऱ्हाणे!

Kala Academy : नूतनीकरणानंतर देखील पणजीतील कला अकादमीमधील समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत, यावरुन कलाकार संतप्त झाले आहेत.

Pramod Yadav

नूतनीकरणाच्या कामापासून कला अकादमी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यातील कलाकार आक्रमक होत त्यांनी आज कला अकादमीसोर कला राखण मांड समितीच्या वतीने गाऱ्हाणे सादर करुन नारळ फोडला. कलाकारांनी आंदोलनाची सुरुवात झाल्याची माहिती देत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. कला अकादमीचे कोसळलेले छत, गळती आणि बिघाडलेली आवाज व्यवस्था अशा समस्यांचा पाढा यावेळी कलाकारांनी वाचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! कोकणी-मराठीसह परदेशी भाषांना वाव; सरकारच्या निर्णयामुळे संभ्रम दूर

Ponda By Election: दळवींच्या कार्यकर्त्यांपुढे प्रश्नचिन्ह! अन्‍याय झाल्‍याची भावना; रितेश नाईकांपुढे मोठे आव्हान

Borim Temple Theft: फोंड्यात चोऱ्यांचे सत्र सुरुच! बोरी गोपाळकृष्ण मंदिराची फंडपेटी दुसऱ्यांदा फोडली; पोलिसांसमोर आव्हान

Goa Politics: खरी कुजबुज; सारेच ‘गॅस’वर

Ritesh Naik: रितेश नाईकांनी फोडला प्रचाराचा नारळ! मतदारांशी साधला संवाद; दळवींचे डोळे मुख्यमंत्र्यांकडे

SCROLL FOR NEXT