Kadamba transport news Dainik Gomantak
Video

Kadamba News: कदंबची मोठी घोषणा; जुलैपर्यंत ताफ्यात दाखल होणार आणखी 47 इलेक्ट्रिक बसेस!

Kadamba Electric Buses: कदंब महामंडळाजवळ जुलै महिन्यापर्यंत आणखीन ४७ इलेकट्रीक बसेस येणार आहेत

Akshata Chhatre

पणजी: कदंब महामंडळाजवळ जुलै महिन्यापर्यंत आणखीन ४७ इलेकट्रीक बसेस येणार आहेत. भागांमध्ये अजूनही कदंब बसेसची टंचाई असल्याने आणखीन बसेस रुजू करत असल्याची माहिती कदंब महामंडळाचे संचालक उल्हास तुयेकर यांनी दिली.वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.वर्ष २०२७ पर्यंत गोव्यातील प्रत्येक भागात कदंबच्या बसेस धावतील अशी माहिती उल्हास तुयेकर यांनी दिलीय.

कदंब महामंडळामध्ये ६५८ ड्रायव्हरसाठी जागा मंजूर संख्याबळ करण्यात आली आहे त्यामधले ६३९ लोकांना २०२४-२५ मध्ये प्रमोट करण्यात आला आहे. डेली वेजेसवरील २२३ ड्रायव्हर कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले आहे.त्याचबरोबर ५७९ कंडक्टरसाठी जागा मंजूर संख्याबळ करण्यात आली आहे त्यामध्ये सध्याची स्थितीत ४१३ लोकांना पोझिशन मिळालेली आहे तर वर्ष २०२४ मध्ये ५२ कंडक्टर कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले आणि ३५ लोकांना प्रमोशन दिलेला आहे.ज्या लोकांना कदंबा महामंडळामध्ये पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना सरकारने परमनंट स्टेटस देण्याचं ठरवलेलं आहे.

मागच्या तीन वर्षापासून ज्या लोकांना प्रमोशन देण्याचे राहून गेलं होतं ते लोकांना देण्याचा प्रयत्न आहे. कदंब मंडळामध्ये कंडाक्टरांची कमतरता आहे आणि त्यासाठी आठवड्याभरात डेली वेजेसवर ७० नवीन कंडक्टर्सची भरती करण्यात येणार आहे. सरकारच्या संख्याबळाप्रमाणे परिवहन मंडळाला कर्मचाऱ्यांचं प्रमोशन करायला मिळतं अशी माहिती उल्हास तूयेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT