Israel Iran Tensions Dainik Gomantak
Video

Israel Attacks Iran: चवताळलेल्या इस्त्रायलचं 25 दिवसांनी प्रत्युत्तर; इराणवर केला पहिल्यांदाच थेट हल्ला

Israel Iran Tensions: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबायचं नाव घेत नसताना इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षानं नवा वणवा पेटलाय.

Manish Jadhav

इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबायचं नाव घेत नसताना इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षानं नवा वणवा पेटलाय. इराणने केलेल्या हल्ल्याला इस्त्रायलने आज (26 ऑक्टोबर) चोख प्रत्युत्तर दिले. इस्त्रायलने त्यांच्या रणनितीप्रमाणे पुन्हा एकदा धक्कातंत्र दिलं. इस्त्रायलने इराणवर भीषण हल्ला केला. तेहरान आणि कराजच्या चार शहरात 10 पेक्षा जास्त ठिकाणी बॉम्ब वर्षाव झाला. इस्त्रायलच्या या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालंय. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर IRGC च्या राशिद स्ट्रीटवर असलेल्या इमारतीत मोठी आग लागली. इस्रायलने पहिल्यांदाच इराणवर थेट हल्ला केलाय. 1 ऑक्टोबरला इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइलद्वारे हल्ला केला होता. IDF ने बरोबर 25 दिवसांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT