India VS South Africa Test Dainik Gomantak
Video

India VS South Africa Test: कसोटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव! गुवाहाटी कसोटीत भारताचा 408 धावांनी दारुण पराभव

India VS South Africa Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला 408 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

Manish Jadhav

भारतीय क्रिकेट इतिहासातील एक अत्यंत निराशाजनक पान गुवाहाटी कसोटी सामन्याने जोडले गेले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला 408 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. धावांच्या दृष्टीने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने यजमान भारतीय संघाचा मालिकेत 2-0 ने सूपडा साफ (Clean Sweep) केला. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT