Hill Cutting At Latambarcem Dainik Gomantak
Video

Latambarse Hill Cutting: लाटंबार्से डिचोलीत भयंकर डोंगर कापणी; शेकडो झाडांची कत्तल

Goa Hill Cutting: परवानगी नसताना इथून रस्ता करण्यात आला आहे; सगळीकडे तक्रारी देऊन काहीच कारवाई झालेली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Hill Cutting:

लाटंबार्सेमध्ये भयंकर प्रमाणात बेकायदा डोंगर कापणी सुरु झाली असून इथे शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. जवळपास १ लाख स्क्वेअर मीटरपेक्षाही ही जास्त जागा असल्याचे निदर्शनास आले आहे. बेकायदा प्लॉटिंग करण्याचा हा डाव उधळण्याची मागणी होत आहे. वनखात्याने याबाबतीत काहीच कारवाई न केल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. परवानगी नसताना इथून रस्ता करण्यात आला आहे. सगळीकडे तक्रारी देऊन काहीच कारवाई झालेली नाही असे सिद्धू चारी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

Narendra Modi Journey: 7 ऑक्टोबर 2001 ते मोदी पर्वाची 25 वर्षे; गुजरातपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास, विकासाच्या दाव्यांपासून रोजगार-लोकशाहीवरील प्रश्नांपर्यंत

DA Hike: सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, पगारात झाली घसघशीत वाढ; 'या' सरकारनं दिलं मोठं गिफ्ट

October Heat: 34 अंश तापमान, पण अंगाला जाणवतोय 43 अंशांचा चटका! गोव्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याची तीव्रता वाढली

SIR Voter List Case: 'सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे' म्हणत ECIची स्थगितीची मागणी; गोवा खंडपीठाचा नकार, 'दोन्ही प्रकरणांतील कायदेशीर मुद्दे वेगळे'

SCROLL FOR NEXT