Illegal Beef Trafficking Dainik Gomantak
Video

Illegal Beef Trafficking: केरी चेकपोस्टवर ग्रामस्थांनी पकडले गोमांस वाहतुकीचे वाहन; 8 दिवसांत दुसऱ्यांदा पकडले VIDEO

Illegal Beef Trafficking: बेळगावहून मडगाव येथे गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला गोवा-कर्नाटक सीमेवरील केरी तपासणी नाक्यावर स्थानिक ग्रामस्थांनी पकडले.

Manish Jadhav

बेळगावहून मडगाव येथे गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला गोवा-कर्नाटक सीमेवरील केरी तपासणी नाक्यावर स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. धक्कादायक बाब म्हणजे, हेच वाहन अवघ्या आठ दिवसांपूर्वी मोले चेकपोस्टवर पोलिसांनी पकडले होते. वारंवार त्याच वाहनाचा वापर होत असल्याचे समोर आल्याने गोमांस तस्करीच्या रॅकेटवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहन आणि चालक तसेच वाहनातील मालासह ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT