Illegal Beef  Dainik Gomantak
Video

Illegal Beef Trafficking: गोवा-कर्नाटक सीमेवर गोवा पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 1200 किलो गोमांस जप्त

Illegal Beef Seized: बेळगाव-गोवा सीमेवरील केरी तपासणी नाक्यावर गोव्यात बेकायदेशीररित्या गोमांस घेऊन येणाऱ्या एका वाहनावर गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

बेळगाव-गोवा सीमेवरील केरी तपासणी नाक्यावर गोव्यात बेकायदेशीररित्या गोमांस घेऊन येणाऱ्या एका वाहनावर गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली. एका इनोव्हा (Innova) कारमधून सुमारे 400 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, केए २५ बी ६७१९ (KA25 B6719) क्रमांकाची इनोव्हा कार कर्नाटकमधील बेळगाव (Belgaum) येथून गोव्यात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना, केरी तपासणी नाक्यावर पोलिसांनी तिला थांबवले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. हे गोमांस कोणत्याही आवश्यक परवानग्या किंवा कागदपत्रे नसताना बेकायदेशीररित्या वाहतूक केले जात होते.

तर दुसरीकडे, कुळे पोलिसांना हुबळी येथून मडगाव येथील बाजारपेठेत बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात गोमांस आणले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कुळे पोलिसांनी मोले भागात नाकाबंदी करत सापळा रचून तब्बल 800 किलो गोमांस जप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT