Goa Rain Update Dainik Gomantak
Video

Heavy Rainfall Goa: गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग, साखळीत अतिवृष्टीने रस्ते जलमय

Goa Monsoon 2024: हवामान खात्यान राज्यात यलो अलर्ट जारी केल्यानंतर, उत्तरेत मुसळधार पावासाने हजरे लावली.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने गेल्या राज्यात यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार आज (सोमवारी) उत्तर गोव्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

साखळी आणि वाळपईत मुसळधार पावसाने रस्ते जयमय झाल्याचे पाहायला मिळाले. साखळी येथील शिवाजी जंक्शनवर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली होती. तर, नागरिकांना वाहत्या पाण्यातूनच मार्ग काढवा लागत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

SCROLL FOR NEXT