Heavy Rain In Goa Dainik Gomantak
Video

Heavy Rain in Goa: सत्तरीत मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान, वीज खंडीत

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. राजधानी पणजीसह म्हापसा, फोंडा, सत्तरीत पावसाने हाहाकार माजवला आहे.

Manish Jadhav

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. राजधानी पणजीसह म्हापसा, फोंडा, सत्तरीत पावसाने हाहाकार माजवला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे सत्तरीत मोठी वित्तहानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे सत्तरीत रस्त्यांवर वीज खांब तसेच झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. पावसाचा सर्वाधिक फटका सत्तरीतील शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

SCROLL FOR NEXT