Panjim Rain Dainik Gomantak
Video

Heavy Rain in Goa: गोव्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत

Goa Rain: राज्यात मुसळधार पावसानं धूमशान घातलं आहे. सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

राज्यात मुसळधार पावसानं धूमशान घातलं आहे. सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर नद्या दुथडी भरुन वाहतायेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले. हद्द म्हणजे राजधानी पणजी, म्हापसा, फोंडा, पेडणे या शहरांना पावसानं झोडपून काढले आहे. गोव्यात आज 18 (जुलै) आणि उद्या (19 जुलै) हवामान खात्याकडून रेड अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

SCROLL FOR NEXT