Water Logged In Thivim Dainik Gomantak
Video

Heavy Rain in Goa: मुसळधार पावसामुळे थिवी येथे भीषण पूरस्थिती

Goa Weather Update: गोव्यात गेल्या दोन ते तीन दिवासांपासून सुरु असलेल्या पावासामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या दोन ते तीन दिवासांपासून सुरु असलेल्या पावासामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यातील अनेक गावांमधील घरांत पाणी साचले असून, नागरिकांनी बाहेर देखील पडता येत नाही.

पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी साचत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. पाणी घरात शिरल्याने अनेकांचे साहित्य भिजले असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्थानिक म्हणाले. याबाबत संबधित खात्याकडे तक्रार करणार असल्याचे स्थानिक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT