Harvalem News Dainik Gomantak
Video

Harvalem News: हरवळे पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

Harvalem Panchayat Election: हरवळे पंचायत निवडणूकीसाठी सोमवारी (7 ऑक्टोबर) सहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

हरवळे पंचायत निवडणूकीसाठी सोमवारी (7 ऑक्टोबर) सहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अस्मिता मळीक, गौरवी नाईक, स्नेहा देसाई, ममता दिवकर, अजय मळीक आणि महेश दिवकर यांनी निर्वाचन अधिकारी प्रवीण गावस यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT