Harvalem News Dainik Gomantak
Video

Harvalem News : हरवळे तीर्थक्षेत्रात आढळली मृत मगर

Crocodile Found in Harvalem: सदर मगर धबधब्याच्या प्रवाहातून खाली पडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

हरवळे, साखळी येथील श्री रूद्रेश्वर मंदिरासमोरील तीर्थक्षेत्रात गुरूवारी (19 सप्टेंबर) सकाळी मृत मगर आढळली. सदर मगर धबधब्याच्या प्रवाहातून खाली पडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नगरसेवक यशवंत माडकर यांच्याकडून वन खात्याला कल्पना देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT