Guleli Grampanchayat Pothole  Dainik Gomantak
Video

Guleli Murmune Road: गुळेली - मुरमुणे येथील नव्या रस्त्याला भुयारासारखा खड्डा!

Guleli Grampanchayat: गुळेलीहून - मुरमुणे मेळावली भागात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून हा भुयारासारखा खड्डा कसा पडला याची चौकशी केली.

Dainik Gomantak TV

Murmune Pothole:

गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातून मुरमुणे मेळावली भागात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर भुयारासारखा मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्याची व्याप्ती जवळच असलेल्या नदीपर्यंत आहे. रस्त्याच्या मधोमध भुयारासारखा खड्डा असावा असा स्थानिकांचा तर्क आहे. लोकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग केला आहे. घटनास्थळी सरपंच नितेश गावडे व पंच सदस्य सिध्दू गावकर यांनी पाहणी केली. त्यानंतर पोलिसांना कळवून बॅरिकेट्स घालून रस्ता अडविण्यात आला. सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. पाण्यामुळे जमिनीखालून मोठे भुयार तयार झाले होते. रस्ता मध्येच खचला आणि धोकादायक खड्डा पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT