Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
Video

GTDC Counter: दूधसागर पर्यटन सुरु! सरकारने निर्णय घेईपर्यंत ऑफलाईनच बुकिंग

Dudhsagar Waterfall: गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याकडे पर्यटक घेऊन जाण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी अखेर आजपासून आपला हंगाम सुरु केला.

Manish Jadhav

गोव्यातील प्रसिद्ध दुधसागर धबधब्याकडे (Dudhsagar Waterfall) पर्यटक घेऊन जाण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी अखेर आजपासून आपला हंगाम सुरु केला. दूधसागर टूर असोसिएशनने (Dudhsagar Tour Association) ऑफलाईन पद्धतीने बुकिंग स्वीकारुन आज पर्यटकांना धबधब्याकडे घेऊन जाण्यास सुरुवात केली. या पर्यटन व्यावसायिकांनी निर्णय घेतला की, जोपर्यंत गोवा सरकार यासंदर्भात अधिकृत निर्णय घेत नाही किंवा ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करत नाही, तोपर्यंत धबधबा पर्यटन ऑफलाईन पद्धतीनेच सुरु ठेवण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Coconut Conclave: खोबऱ्याचे चिप्स, माडाच्या सुरापासून साखर; नारळ उत्पादने ठरली लक्षवेधी, दालनांवर कृषीप्रेमी रमले

Lightening In Goa: 15 मिनिटांच्या पावसात पणजीत पाणीच पाणी, ताळगावत रहिवासी इमारतीवर कोसळली वीज Watch Video

Vasco: वास्को पोलिस ‘अलर्ट मोड’वर! ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन; खबरदारी घेण्याची सूचना

Canacona: आरोग्य केंद्रात अडकली लिफ्ट, डायलेसीसच्या रुग्णांवर आली बेशुद्ध होण्याची वेळ; गोवा फॉरवर्डकडून तीव्र संताप व्यक्त

Santa Cruz: वेतन ठरले 24000, प्रत्यक्षात दिले कमी! सांताक्रुझ पंचायतीत 20.72 लाखांचा भ्रष्टाचार; न्यायालयाचे FIR नोंदवण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT