Raju Nayak  Dainik Gomantak
Video

National Press Day: गोमंतकचे संपादक दिग्दर्शक राजू नायक यांना सर्वोत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार!

Best Editor Award: ‘समता आणि बंधुतेची जिवंत प्रतिके’ या गटात संपादकीय लेखासाठी राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्द श्रेणीतील ‘सर्वोत्कृष्ट संपादक’ म्हणून ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांना पुरस्कार प्रदान करण्‍यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Editor Raju Nayak Best Editor Award

पणजी: आजकाल कुणीही मोबाईल काढून पत्रकार म्हणवून घेत असल्याने पत्रकारिता क्षेत्रात एक प्रकारची गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियाच्या चुकीच्या बातमीला मीसुद्धा बळी पडलेलो आहे. अशा स्थितीमुळे खऱ्या पत्रकारांची बदनामी होते, असे प्रतिपादन वाहतूक तथा पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍थेच्‍या सभागृहात झालेल्या राष्ट्रीय पत्रकारदिनाच्या कार्यक्रमात गुदिन्हो बोलत होते. यावेळी गोवा पत्रकार संघटनेचे (गुज) अध्यक्ष राजतिलक नाईक, माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर उपस्थित होते.

‘समता आणि बंधुतेची जिवंत प्रतिके’ या गटात संपादकीय लेखासाठी राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्द श्रेणीतील ‘सर्वोत्कृष्ट संपादक’ म्हणून ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांना पुरस्कार प्रदान करण्‍यात आला. तर, पत्रकारितेत अनेक वर्षे योगदान दिलेले ‘गोमन्‍तक’चे सहवृत्तसंपादक यशवंत पाटील व दक्षिण गोवा ब्‍यूरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. अलेक्झांडर मोनिझ बार्बोझा, रामनाथ पै रायकर आणि प्रदीप पाटील यांना गौरविण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT