Goa Monsoon | Goa Weather Dainik Gomantak
Video

Goa Weather Update: राज्यात पाऊस परतणार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Goa Monsoon: गणपती विसर्जनानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं आता पुन्हा परतत आहे. पुढील २ दिवस पावसाचा येलो अलर्ट राजी करण्यात आलाय.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात गणेशोत्सवाच्या उत्साहानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाची सक्रियता वाढू लागली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांसाठी राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

Crime News: प्रेम, वाद अन् क्रूर हत्या! हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आली अन् काळ बनून परतली; काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

GCA Premier League: दर्शन, गौरेश, फेलिक्स यांचे झुंझार प्रयत्न अखेर अपुरे; धेंपो क्लबला गतविजेत्या चौगुले संघाविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांची आघाडी

IPL 2026 Points Table: टायटन्सची चालली जादू! कोलकात्याला हरवून गुजरातनं गुणतालिकेत केला उलटफेर; हैदराबाद आणि दिल्लीला फटका

SCROLL FOR NEXT