Goa Rain Dainik Gomantak
Video

Goa Yellow Alert: गोव्याला पुढील 3 दिवस 'यलो अलर्ट'; मुसळधार पावसाचा इशारा Video

गोव्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

Manish Jadhav

गोव्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. मच्छिमार आणि पर्यटकांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

SCROLL FOR NEXT