Goa Rain Dainik Gomantak
Video

Goa Yellow Alert: गोव्याला 23 एप्रिलसाठी 'येलो अलर्ट'; पुढील चार दिवस पावसाची शक्यता VIDEO

Goa Yellow Alert: गोव्यातील हवामानात मोठा बदल होणार असून भारतीय हवामान विभागाने (IMD) 23 एप्रिल 2026 रोजी राज्यासाठी 'येलो अलर्ट' जारी केला.

Manish Jadhav

पणजी: गोव्यातील हवामानात मोठा बदल होणार असून भारतीय हवामान विभागाने (IMD) 23 एप्रिल 2026 रोजी राज्यासाठी 'येलो अलर्ट' जारी केला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 20 एप्रिलपासूनच गोव्यातील काही विलग ठिकाणांवर हलक्या पावसाला सुरुवात होईल. हा पावसाचा जोर 21, 22 आणि 23 एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्म्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी 23 तारखेला पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल. पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT