Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
Video

Goa Weather Update: राज्यात 24 मे पर्यंत हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी

Goa Weather Update: राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, हवामान खात्याने गोव्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून, अनेक भागांत जोरदार सरी कोसळत आहेत.

Manish Jadhav

राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, हवामान खात्याने गोव्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून, अनेक भागांत जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने 20, 21 आणि 22 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला तर 18, 19, 23 आणि 24 मे रोजी यलो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवात पुढील काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT