Goa University 
Video

Goa University: Physics पेपरफुटी प्रकरणाचा भांडाफोड; प्राध्यापक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरुंवर ठपका

Goa University Physics Paper Leak: गोमन्तक’च्या वृत्तानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती व त्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती.

Pramod Yadav

गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व उपयोजित विज्ञान विभागात झालेली ‘चोरी’, प्रश्‍नपत्रिका आपल्या विद्यार्थी-मैत्रिणीला देण्याचा प्रकार व तिला चांगले गुण मिळवून देणे आदींवर आता गोवा सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. साहाय्‍यक प्राध्‍यापक प्रणव नाईक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरूंवर या प्रकरणी ठपका ठेवण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India's 2nd Biggest Stadium: देशातील दुसरं सर्वात मोठं स्टेडियम उभारलं जाणार; खर्च तब्बल 1650 कोटी, सरकारने केली घोषणा

Goa Assembly 2025: आता गोवा बनणार 'बीच स्पोर्ट्स टूरिझम हब'! सरकारची नवी योजना

Operation Sindoor: S-400 चा दणका! पाकिस्तानची 5 फायटर प्लेन पाडली; एअर चीफ मार्शल एपी सिंग यांचा खुलासा, Watch Video

Train Ticket Discount: सणासुदीचा प्रवास होणार स्वस्त, रेल्वेकडून 'राउंड ट्रिप पॅकेज'; वाचा नेमकी योजना काय?

Weekly Horoscope: प्रेम, व्यवसायात शुभ योग! कसा असेल पुढचा आठवडा? जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT