Goa Beach Tourism Dainik Gomantak
Video

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

Goa Monsoon Tourism: पावसाळ्यात देखील पर्यटकांनी गोव्यात पर्यटनासाठी पसंती दिली आहे. प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली.

Pramod Yadav

पावसाळ्यात गोव्यात पर्यटकांची संख्या कमी होते. वॉटर स्पोट्सवर बंदी घालण्यात आलेले असते, बीच परिसरात वावर करण्यात प्रतिबंध घातला जातो. तसेच, धोकादायक धबधब्यांवर देखील बंजी घातली जाते. त्यामुळे पावसाळ्यात राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होते. पण, यावेळी पर्यटकांनी गोव्यात येण्यास पसंती देत राज्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर हजेरी लावली. पर्यटकांनी कमलीचा उत्साह दाखवत सुरक्षित वाटतं असे मत नोंदवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT