Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Goa Literacy: गोवा 19 डिसेंबर पर्यंत होणार 100 टक्के साक्षर राज्य; मुख्यमंत्री

Goa Literacy: गोवा वर्षाअखेरपर्यंत शंभर टक्के साक्षर राज्य होणार असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.

Pramod Yadav

गोवा वर्षाअखेरपर्यंत शंभर टक्के साक्षर राज्य होणार असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. राज्याची साक्षरता सध्या 98 टक्केपेक्षा जास्त असून, राज्य येत्या पाच महिन्यात संपूर्णपणे साक्षर होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यातील साक्षरतेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. तसेच, राज्यातील पंचायतीने त्यांच्या श्रेत्रातील निरक्षर लोकांची यादी शिक्षण खात्याकडे द्यावी, अशी विनंती देखील मुख्यमंत्री सावंत यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT