Goa Education Dainik Gomantak
Video

Goa Education: आता पालकांची चिंता मिटणार! स्कूल बस चालकांना 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Goa School Notice: गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि चिंतामुक्त करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने (DoE) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Sameer Amunekar

गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि चिंतामुक्त करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने (DoE) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना आता त्यांच्या बस चालक, मदतनीस आणि इतर परिचरांचे अनिवार्य पोलीस व्हेरिफिकेशन (Police Verification) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुलांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संकेत या निर्णयाद्वारे प्रशासनाने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT