Goa School Academic Calender Dainik Gomantak
Video

Goa School Academic Calender: गोव्याचे नवीन शैक्षणिक वेळापत्रक जाहीर; 6 जूनपासून वाजणार शाळांची घंटा! VIDEO

Goa School Academic Calender: गोव्याच्या शिक्षण संचालनालयाने (DOE) 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले.

Manish Jadhav

गोव्याच्या शिक्षण संचालनालयाने (DOE) 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार राज्यातील शाळांची पहिली घंटा 6 जून 2026 रोजी वाजणार आहे. हे नवीन शैक्षणिक वर्ष 1 मे 2027 पर्यंत सुरु राहणार आहे. संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या या कॅलेंडरमध्ये सुट्ट्यांचे नियोजनही स्पष्ट करण्यात आले असून, यंदा गणेश चतुर्थीसाठी 3 ते 9 सप्टेंबर दरम्यान सात दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. दिवाळीची दीर्घ सुट्टी 19 ऑक्टोबर रोजी सुरु होऊन 7 नोव्हेंबर 2026 पर्यंत चालेल, तर नाताळची सुट्टी 24 डिसेंबर ते 2 जानेवारी 2027 या कालावधीत असेल. संपूर्ण शैक्षणिक वर्षात 200 कार्यालयीन दिवस पूर्ण करणे शाळांसाठी अनिवार्य असून, 3 मे 2027 पासून विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी सुरु होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT