Goa Flood Dainik Gomantak
Video

Goa Rain Update: गोव्यात पावसाचा हाहाकार! जनजीवन विस्कळीत

Goa Flood: राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. गेल्या 12 तासात राजधानी पणजीसह सत्तरी, साखळी, धारबांदोडामध्ये पावसानं हाहाकार माजवला आहे. नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.

दरम्यान, सत्तरी, पेडणे, डिचोली, धारबांदोडा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा स्थिती खराब झाली आहे. मुलांना शाळेत जाणंही मुश्किल झालं आहे. याचदरम्यान मुलांनी व पालकांनी परिक्षेची चिंता करु नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आमचे प्रथम प्राधान्य आहे. पुरामुळे शाळेत न पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे परिक्षा चुकली म्हणून नुकसान होणार नाही, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्याकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT