coconut tree Dainik Gomantak
Video

Goa Rain: गोव्यात पावसाचं धूमशान! विजेच्या तारांवर नारळाचे झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

Goa Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं हाहाकार उडवण्यास सुरुवात केलीय. अनेक ठिकाणाहूंन पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं हाहाकार उडवण्यास सुरुवात केलीय. अनेक ठिकाणाहूंन पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. यातच विजेच्या तांरावर नारळाचे झाड पडून वाहतूकीचा खोळंबा झाल्याची घटना समोर आली आहे. सातत्याने अशा घटना समोर येतायेत. राजधानी पणजी, म्हापसा आणि डिचोलीमध्ये पावसानं हाहाकार उडवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT