Coconut Tree Disease in Goa Dainik Gomantak
Video

Coconut Tree Disease: शेतकऱ्यांवर मोठे संकट! गोव्यातील काही भागात रोगाची संक्रांत; नारळाची झाडे लागली सुकू, Video

Coconut Tree Disease in Goa: नारळाच्या उत्पादनातही घट होत असल्याने सरकारने यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज साकोर्डा येथील शेतकरी राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केली.

Sameer Panditrao

फोंडा: धारबांदोडा आणि फोंडा तालुक्यातील बागायतींमधील माडांना विशिष्ट प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने माड सुकून जात आहेत. त्यातच नारळाचे उत्पादनही घटल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात हा रोग मोठ्या पसरल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला. नारळाचे लहानसे रोपटे झाडात रूपांतर होईपर्यंत शेतकऱ्यांना बरीच काळजी घ्यावी लागते. परंतु झाडे मोठी झाल्यावर अशा प्रकारे रोग लागून नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नारळाच्या उत्पादनातही घट होत असल्याने सरकारने यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज साकोर्डा येथील शेतकरी राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात धारबांदोडा तालुक्याचे कृषी अधिकारी संतोष गावकर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, धारबांदोडा आणि फोंडा या तालुक्यांमधील अनेक शेतकऱ्यांच्या माडांना या विशिष्ट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा माडांची पाहणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT