Minister Subhash Shirodkar Dainik Gomantak
Video

Goa Politics: सरकारमध्ये सर्व काही अलबेल, मंत्री शिरोडकरांची प्रतिक्रिया

Minister Subhash Shirodkar: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना दिल्ली हायकमांडकडून बोलावण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी बदलत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना दिल्ली हायकमांडकडून बोलावण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात सध्या सर्व काही अलबेल नाही असं एकंदरीत दिसून येत आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यातील धूसफूस पुन्हा एकदा राजकीय चव्हाट्यावर आल्याने राज्याच्या राजकारणातील राजकीय रंग बदलू लागले आहेत. याच सगळ्या पाश्वभूमीवर सावंत सरकारमधील मंत्री सुभाष शिरोडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमध्ये सर्व काही ठिक असल्याचे मंत्री शिरोडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

Investment Fraud: 20.83 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याला नवे वळण; सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनीता रॉड्रिग्जविरुद्ध अटक वॉरंट

SCROLL FOR NEXT