Goa Politics Dainik Gomantak
Video

Goa Politics: 'जीत अरोलकर भाजपमध्ये गेल्यास आम्ही देखील...',अरोलकरांच्या समर्थकांनी स्पष्ट केली भूमिका

Jit Arolkar: अरोलकर भाजपमध्ये गेल्यास आपण देखील भाजपमध्ये जाणार असे कार्यकर्त्यांनी म्हटले. त्यामुळे आता अरोलकर भाजपवासी होणार की स्वपक्षातच राहणार या चर्चांना उधाण आले आहे.

Manish Jadhav

2027 च्या निवडणुकीत मांद्रे मतदारसंघात भाजपच निवडून येऊन मांद्रेत कमळच फुलणार आहे. यासाठीचे प्रचारकार्य मांद्रेतून सुरु केले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. यानंतर मांद्रे मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले. मांद्रेचे सध्याचे आमदार जीत अरोलकर आहेत. गेल्या काही दिवसांपासून अरोलकर भाजपवासी होणार असल्याची चर्चा मांद्रे मतदारसंघात सुरु आहे. यावर आता, अरोलकरांच्या कार्यकर्त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अरोलकर भाजपमध्ये गेल्यास आपण देखील भाजपमध्ये जाणार असे कार्यकर्त्यांनी म्हटले. त्यामुळे आता अरोलकर भाजपवासी होणार की स्वपक्षातच राहणार या चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT