Nag Panchami 2026 Dainik Gomanatk
Video

Nag Panchami 2026: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण! फुलं-फळं अन् पूजेच्या साहित्यानं दुकानं सजली

Goa Nag Panchami Market: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Sameer Amunekar

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पूजेसाठी लागणारी फुले, फळे, नागदेवतेच्या प्रतिमा, पूजेचे साहित्य तसेच विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. सणानिमित्त खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT