Sattari News Dainik Gomantak
Video

Goa Monsoon: सत्तरीत संततधार; कुंपणे-विहीर कोसळली

Sattari Monsoon News: गोव्यात कोसळत असलेल्या सततच्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत.

Pramod Yadav

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे राज्यातील दोन्ही जिल्ह्यात पडझडीच्या घटना सुरु आहेत. शनिवारी सत्तरीतील विहिरीचा काही भाग कोसळल्याची घटना उघडकीस आली तर काही ठिकाणी रस्त्या लगतचा मातीचा भाग खाली कोसळला.

तर, बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणामुळे सत्तरीतील नानोडा-बांबर येथील शेतकरी विष्णु जोशी यांनी बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. उन्हाळ्यात या भिंतीलगतच गटाराचे बांधकाम करण्यात आले होते. पीडित शेतकऱ्याने खात्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boundary Joint Commission: 'पाकिस्तान-चीनमध्ये कसली सीमा?' भारताचा घणाघाती प्रहार, कथित बाउंड्री कमिशन फेटाळले; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले कटू सत्य

Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

Goa POP Ganesh Idols: 'पीओपी'च्या गणेशमूर्तींवर कारवाई; 5 विक्रेत्यांना दंड, पण मूर्ती जप्तीचा पत्ता नाही! सरकारच्या कारवाईवर सवाल

Udhampur Encounter: घरात लपून केला गोळीबार, पण जवानांनी घेतला बदला! उधमपूरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार; सुरक्षा दलांचं 'ऑपरेशन ऑल आऊट'

SCROLL FOR NEXT