Goa Flood Valvanti River Dainik Gomantak
Video

Goa Monsoon: गोव्यात जोरदार पावसासह पूरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Valvanti River Flood - यावर्षीही येणार वाळवंटी नदीला पूर ? दक्षिण गोव्यात 'रेड अलर्ट' तर उत्तर गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.

Pramod Yadav

पणजी: राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून आज दक्षिण गोव्यात 'रेड अलर्ट' तर उत्तर गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. दक्षिण गोव्यात पावसाची तीव्रता काल अधिक होती.

राज्यात रविवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत कर्नाटक-कोकण कोकणपट्टीसह गोव्यात जोरदार पाऊस पडून पूरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, यासाठी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा प्रभाव अधिक असणार आहे. त्यानंतर काही प्रमाणात पावसाची तीव्रता मंदावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT