Goa Monsoon 2024 Dainik Gomantak
Video

Goa Monsoon 2024: दरड कोसळली, रस्ता खचला! गोव्यात 'कोसळधार' सुरुच

Goa Weather Update: राज्यात पावसाचा जोर कायम असून, पडझडच्या घटना सुरुच आहेत.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना सुरु आहेत. फातोर्डात बुधवारी भिंत कोसळून एका अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी देखील पावसाचा जोर कायम असून, कुठे रस्ता खचला आहे तर कुठे दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे.

अनमोड घाटात दरड कोसळल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रात जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. तर वाळपई व सत्तरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, लोक ओक्साबोक्शी रडले; रवींच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू, सहा दिवसांसाठी मुख्यमंत्री ते गोव्याच्या राजकारणाचे 'कर्णधार'; 'रवी नाईक' यांची अनोखी कहाणी!

SCROLL FOR NEXT