Bicholim Goa Dainik Gomantak
Video

Goa Monsoon 2024: गोव्यात पावसाचा कहर, 11 म्हशी गेल्या वाहून...

Goa Weather Update: डिचोलीच्या वडावल भागातील शेतकरी सुधाकर कळंगुटकर यांच्या मालकीच्या तब्बल अकरा म्हशी वाहून गेल्या.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सततच्या पावसामुळे राज्यातील विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली. विशेषत: डिचोलीत पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली.

यात डिचोलीच्या वडावल भागातील शेतकरी सुधाकर कळंगुटकर यांच्या मालकीच्या तब्बल अकरा म्हशी वाहून गेल्या. सुधाकर यांचे यात सहा ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केली आहे. सरकार आर्थिक मदत देऊन हातभार लावण्याची विनंती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT