ED Attaches ₹1,023 Crore Assets of Salgaocar Group Dainik Gomantak
Video

Goa Illegal Mining Case: गोवा बेकायदेशीर खाणकाम प्रकरण: साळगावकर समूहाची 1023 कोटींची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोव्यातील बेकायदेशीर खाणकाम आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोव्यातील बेकायदेशीर खाणकाम आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली. या प्रकरणातंर्गत 'साळगावकर समूहाची' (Salgaocar Group) तब्बल 1023 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेत गोव्यातील अनेक जमिनींचा समावेश आहे. समूहाने बेकायदेशीरपणे लोहखनिजाचे उत्खनन आणि निर्यात करुन हा निधी कमावल्याचा आरोप ईडीने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT