Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Goa Housing Scheme: मध्यमवर्गीयांसाठी लवकरच स्वस्तात घर योजना : मुख्यमंत्री

CM Pramod Sawant: सरकार गोमंतकीयांना 10-15 लाख रुपयांत तालुका पातळीवर दोन शयनकक्ष असलेल्या सदनिका येत्या दोन वर्षांत उपलब्ध करणार आहे.

Manish Jadhav

गोवा सरकार गोमंतकीयांना वेळोवेळी गिफ्ट देत असते. यातच आता, सरकार गोमंतकीयांना 10-15 लाख रुपयांत तालुका पातळीवर दोन शयनकक्ष असलेल्या सदनिका येत्या दोन वर्षांत उपलब्ध करणार आहे. त्यासाठीची योजना तयार करण्याचे काम सरकारने हाती घेतले असून योजनेचा कच्चा मसुदाही तयार केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी दूरदर्शनच्या ‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमात दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; वैष्‍णवीच्‍या मृत्‍यूस जबाबदार कोण?

Chimbel Protest: चिंबलमधले प्रकल्प रद्द वा स्थलांतरित करा! ग्रामस्थांची सरकारला 7 दिवसांची मुदत; आंदोलन तीव्र होण्याची शक्यता

Goa Education: 9वीच्‍या परीक्षेबाबत नवी अपडेट! शाळांनी प्रश्नपत्रिका काढण्याचा निर्णय स्थगित; गोवा बोर्डाकडून नवे परिपत्रक जारी

Goa Police Attack: बुरखाधारी गावगुंडांचा गोवा पोलिसांवर हल्ला! ‘म्हाेरक्या’ कोठडीत; 3 हल्लेखोरांच्या आवळल्या मुसक्या

Gogol Masjid Crime: घोगळ खून प्रकरणातील 6 संशयित अजूनही फरार, आदेश येईपर्यंत मशीद बंदच Video

SCROLL FOR NEXT