: Goa High Court TCP ruling Dainik Gomantak
Video

TCP Act: टीसीपी कलमातील नियम रद्द, हा जनतेचा विजय! काँग्रेसकडून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Goa High Court TCP ruling:टीसीपी कायद्याच्या दुरुस्ती कलम १७(२) मधील नियम रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे.

Sameer Panditrao

म्हापसा : टीसीपी कायद्याच्या दुरुस्ती कलम १७(२) मधील नियम रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. हा निर्णय जमिनीसंबंधीच्या कायद्यात फेरफार करून बांधकाम माफियांना फायदा करून देण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का आहे. हा निकाल गोमंतकीय जनतेचा विजय आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी सांगितले.

शनिवारी म्हापशातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वीरेंद्र शिरोडकर, ॲड. श्रीनिवास खलप आणि विवेक डिसिल्वा उपस्थित होते. सरकारने मोठ्या प्रमाणात जमिनींचे रूपांतर, डोंगर कापणी आणि बेकायदेशीर पद्धतीने मोठमोठ्या प्रकल्पांना परवानगी दिली आहे; परंतु कायदे विकत घेता येत नाहीत आणि जनता काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी फसवली जाणार नाही, हे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असेही भिके म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT