Heritage Policy Goa Dainik Gomantak
Video

Goa Heritage Policy : 'गोवा राज्य वारसा धोरण 2025' अंतर्गत ऐतिहासिक वास्तू व व्यवसायांचे जतन

Subhash Phaldesai: गावात ज्या वास्तू, मूर्ती, इतर ऐवज व लोप पावणारी लोककला त्यांचे संवर्धन करण्यात येईल, असे पुराभिलेख, पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील ऐतिहासिक वास्तु, संस्कृती, परंपरा, लोककला आदी अबाधित राखण्यासाठी गोवा वारसा धोरण लवकरच अमलात येईल. गावात ज्या वास्तू, मूर्ती, इतर ऐवज व लोप पावणारी लोककला त्यांचे संवर्धन करण्यात येईल, असे पुराभिलेख, पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत फळदेसाई बोलत होते. यावेळी सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक नीलेश फळदेसाई व पुराभिलेख खात्याचे अधिकारी बालाजी शेणवी उपस्थित होते. फळदेसाई म्हणाले की, हे वारसा धोरण पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार असून गरज भासल्यास पाच वर्षानंतर योग्य ते बदल करण्यात येणार आहेत. ऐतिहासिक वास्तु व इतर गोष्टी खासगी मालकीच्या आहेत, त्यांच्या मालकी हक्कावर कोणत्याही प्रकारचा दगा न आणता त्यांचे संवर्धन करून महसूल तसेच पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT